गुरुवार, 16 जुलाई 2020

WhatsApp Message - God is Making a Film - देव स्वर्गात चित्रपट बनवत आहे

0

देव स्वर्गात चित्रपट बनवत आहे...

Read and share an interesting, witty, and humorous WhatsApp forward or post on your Facebook wall to share with your friends and family and have a smile. Let's not forward rumors instead let's forward some smiles.

WhatsApp Forward, Facebook Post, Facebook Story, Instagram Update, Social Media post, Funny post, Funny Whatsapp messages, share some smiles.



Irfan-Khan-pyaarkiphilosophyRishi-Kapoor-pyaarkiphilosophySushan-pyaarkiphilosophy

Saroj-khan-pyaarkiphilosophyjagdeep-pyaarkiphilosophy


असं वाटतंय कोरोना संकटात देव स्वर्गात बहुदा एखादा चित्रपट बनवत आहे..
त्यासाठी प्रथम त्याने ऋषी कपूर आणि इरफान ला बोलवून घेतले.
त्यानंतर डायरेक्टर आणि स्टोरी रायटर बासू चॅटर्जी ला बोलवून घेतलं...
नंतर चित्रपटाला संगीत देण्यासाठी वाजिद खान...
त्यानंतर एखादा नव्या दमाचा नायक म्हणून सुशांत सिंग राजपूत ला बोलवून घेतलं..
नायकाला नायिका पाहिजे म्हणून सिया कक्कर (टिकटाॅक स्टार)....
चित्रपट म्हणला की गाणी आली आणि गाणं म्हटलं की डान्स... बहुतेक त्यासाठीच सरोज खान ला बोलवून घेतलं...
चित्रपटात काॅमेडी नसेल तर चित्रपट अपुर्ण...ती कमतरता भरून काढण्यासाठी जगदिप (सुरमा भोपाली)ला पण बोलवून घेतले...
नायक, नायिका झाले, काॅमेडियन झाला... फक्त एक व्हिलन ची कमतरता होती, ती पण विकास दुबे( उत्तर प्रदेश मधील नुकताच एन्काऊंटर झालेला नामचिन गुंड) ला घेऊन पुर्ण केली..


चित्रपटातील सगळी पात्रं झाली. . आता फक्त प्रेक्षकांची कमतरता आहे... 
बघा आता कसं रहायचं...
सरळ सांगितलं म्हणजे समजत नाही.. त्यासाठी हा खटाटोप..
😄😄😊☺️😊😊😄😄
घरी रहा... सुरक्षित रहा... आणि दुसर्यांना पण सुरक्षित ठेवा...
धन्यवाद ...🙏🙏


Credits: Anonymous 
Feature Photo by Ketut Subiyanto from Pexels


Author Image

About Tushar T. Dalvi
I am a creative writer and Theatre Professional by occupation with more than 8 years of Experience. Here are some of my creations that talk about Love and other philosopies of life. I hope you will like what you read here. Enjoy!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Please do not enter any spam links in comment box.