माझा मीच हरवलोय.
तुझ्या आवाजाच्या गोडव्यात,
मी माझ्या मनाला गहाळ केलंय.
तुझ्या डोळ्यांच्या किनाऱ्यावर,
मी माझाच अस्तित्व विसरलोय.
तुझ्या कोरीव भुवळ्यांवर,
मी माझा जीव टांगणीस ठेवलाय.
तुझ्या नाकावरच्या त्या इवल्याश्या नाथानीवर,
मी माझ सारं समाधान बांधून ठेवलंय.
तुझ्या निरागस हसण्यावर,
मी स्वतःला कुर्बान केलंय.
-Tushar T. Dalvi
20-05-2018 IST 12:50
